FACTS ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ REVEALED

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Revealed

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Revealed

Blog Article

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं.

उपाख्य चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली

आशिया कप आणि विश्व ट्वेंटी२० स्पर्धेसाठी भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला. दुखापतीमुळे धोणीला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि स्पर्धेसाठी कोहलीकडे कर्णधार पद सोपवण्यात आले.[२१४] बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात २८० धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोहलीने १२२ चेंडूंत १३६ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या गड्यासाठी २१३ धावांची भागीदारी केली.

सर्वाधिक एदिसा खेळण्याचा विक्रम : आजवर ४६३ सामने.

^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

कसोटी सामने

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

कर्णधार म्हणून सामने

'या' तरुणीच्या अंगावर सूज येते आणि तिचं शरीर तिप्पट होतं, कोणता आहे हा आजार?

पण शतकाची वेस त्याला ओलांडता आली नव्हती.

ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने click here ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.

^ "विराट कोहलीला २०१२ आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू पुरस्कार".

Report this page